दैनंदिन माहिती


धाराशिव जिल्हा क्षेत्रफळ 5769 चौ. कि.मी.
धाराशिव जिल्हयातील एकूण तालुके 8
लोकसभा मतदार संघ 1
1. धाराशिव, 2.कळंब, 3.भूम, 4.परंडा, 5.वाशी, 6.तुळजापूर, 7.लोहारा, 8.उमरगा, 9.अंशत: सोलापूर, 10.अंशत:लातूर
विधानसभा मतदार संघ एकूण-04
1. धाराशिव, कळंब 
2. तुळजापूर, 
3. उमरगा, लोहारा, 
4. भूम, परंडा, वाशी
विधानपरिषद मतदार संघ 1. शिक्षक मतदार संघ     - 01 औरंगाबाद
2. पदविधर मतदार संघ    - 01 औरंगाबाद
3. स्थानिक स्वराज्‍य संस्था–  01 धाराशिव 
               एकूण-     03 
एकुण नगर परिषद 8
(धाराशिव, कळंब, भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, लोहारा, उमरगा)
एकूण नगर पंचायत 2
(नळदुर्ग ता. तुळजापूर, मुरूम ता. उमरगा)
एकूण ग्राम पंचायत 622
धाराशिव जिल्हा एकूण लोकसंख्या 16,57,576
धाराशिव जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या 2,65,184
धाराशिव जिल्हयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या 36,039
धाराशिव जिल्हयातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील लोकसंख्या  
धाराशिव जिल्हयातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील लोकसंख्या  
धाराशिव जिल्हयातील विशेष मागासवर्ग प्रवर्गातील लोकसंख्या  
अनुसूचित जाती मधील दारिद्रय रेषेखालील कुटूंब संख्या APL BPL (2011 च्या जनगननेनुसार)
     
धाराशिव जिल्हयातील शासकीय वसतिगृह संख्या विद्यार्थी संख्या
1 मुलांचे एकूण शासकीय वसतिगृहे 6 500
2 मुलींचे एकूण शासकीय वसतिगृहे 5 405
3 भाडयाच्या इमारतीमधील शासकीय वसतिगृहे   5
4 शासकीय इमारतीमधील शासकीय वसतिगृहे   6
शासकीय निवासी शाळा संख्या विद्यार्थी संख्या
1 अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, धाराशिव 1 200
2 अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव 1 200
3 अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, गोलेगाव, ता. भूम, जि. धाराशिव 1 200
विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा संख्या भाडयाच्या इमारती
1 प्राथमिक 19 भाडयाच्या इमारतीमध्ये कार्यरत
2 माध्यमिक 12 भाडयाच्या इमारतीमध्ये कार्यरत
3 कनिष्ठ महाविदयालये 7 भाडयाच्या इमारतीमध्ये कार्यरत
  एकूण 38  
अनुसूचित जाती केंद्रीय आश्रमशाळा प्राथमिक माध्यमिक
6 7
अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या घोर्षित वस्त्यांची संख्या व अनु.जातींची एकूण लोकसंख्या
1 एकूण वस्त्यांची संख्या (ग्रामिण) 2102
2 एकूण वस्तीतील अनु.जातींची संख्या (ग्रामिण) 2,22,415
वसंतराव नाईक तांडा / वस्ती योजना
1 एकूण तांडयाची संख्या 464
2 एकूण वस्त्यांची संख्या 1150
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजूर / पूर्ण झालेल्या / प्रगती पथावर असलेल्या कामांची संख्या
अ.क्र मंजूर कामे पूर्ण कामे प्रगती पथावरील कामे
1 3351 0 518
धाराशिव जिल्हयातील दुष्काळग्रस्त तालुके  
अ.क्र धाराशिव जिल्हयातील एकूण महाविदयालयाची संख्या 1. कनिष्ठ महाविदयालये- 
2. वरिष्ठ महाविदयालये- 
3. व्यावसायिक महाविदयालये-
एकूण-