स्वयंसेवी संस्थामार्फत चालविणाऱ्या विजाभज मुलामुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना (आश्रमशाळांना) सहाय्यक अनुदान

• शासन निर्णय :
1. शासन निर्णय क्रमांक : शिक्षण १६५३ – मुंबई, दिनांक : २२ डिसेंबर १९५३
2. शासन निर्णय क्रमांक : बीसीपी -१०७४ - ५३७५५ दिनांक : २६ जून १९७५
3. शासन निर्णय क्रमांक : व्हेजेडब्ल्यू १०९०/ प्र. क्र. २००/ प्रस्ताव -२ / मावक -६, दिनांक : ०८ ऑक्टोबर १९९१
4. शासन निर्णय क्रमांक : विभाशा – २००२ / प्र. क्र. ३९ / मावक -६ , दिनांक : १६ ऑक्टोबर २००३
5. शासन निर्णय क्रमांक : विभाशा – २०१२ – १४९७ / प्र.क्र. २२९/ विजाभज – २, दिनांक : १६ ऑक्टोबर २०१२

• उद्दिष्ट:
1. भटक्या विमुक्त जातीच्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत.
2. विजाभज मुला - मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
3. विजाभज मुला-मुलींमधील शिक्षणाचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
4. विजाभज मुला-मुलींचा सैनिक सामाजिक तसेल सर्वांगीण विकास घडावा.

• लाभाचे स्वरूप:
• विजाभज मुला-मुलींची मोफत भोजन व निवास व्यवस्था शाळा संकुलात केली जाते.
• प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व गणवेश, भोजनाची ,भांडी, अंथरूण-पांघरूण मोफत दिले जाते.
• आश्रम शाळा चालविणाऱ्या संस्थेस शासन मान्यता मिळाल्यानंतर खालील बाबींवर अनुदान अनुज्ञेय होते.

• अटी व शर्ती :
1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. लाभधारक मुलगा / मुलगी विजाभज / विमाप्र प्रवर्गातील असावी.
3. लाभधारक मुलगा / मुलगी वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील असावेत.
4. स्वयंसेवी संस्थाही सोसायटी अॅक्ट १९६० व सार्वजनिक विश्वस्त कायदा अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत असावी.
5. संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पोलीस गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेली नसावी.
6. संस्था आश्रम शाळा चालविण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी.



जिल्ह्यातील विजाभज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा
अनु. क्र. आश्रम शाळेचे नाव अधिक माहिती
प्राथमिक विभाग
1. प्राथमिक आश्रमशाळा घांटंग्री ता. जि. धाराशिव
2. प्राथमिक आश्रमशाळा शिंगोली ता. जि. धाराशिव
3. प्राथमिक आश्रमशाळा विद्यानगर बावी ता. जि. धाराशिव
4. प्राथमिक आश्रमशाळा येवती ता. जि. धाराशिव
5. प्राथमिक आश्रमशाळा उमरेगव्हाण ता. जि. धाराशिव
6. प्राथमिक आश्रमशाळा, वसंतनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव
7. प्राथमिक आश्रमशाळा, जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव
8. प्राथमिक आश्रमशाळा, होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव
9. प्राथमिक आश्रमशाळा, मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव
10. प्राथमिक आश्रमशाळा, आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव
11. प्राथमिक आश्रमशाळा, होळी, ता. लोहारा जि. धाराशिव
12. प्राथमिक आश्रमशाळा, मार्डी, ता. लोहारा जि. धाराशिव
13. प्राथमिक आश्रमशाळा, भोसगा, ता. लोहारा जि. धाराशिव
14. प्राथमिक आश्रमशाळा, नाईक नगर संदरवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव
15. प्राथमिक आश्रमशाळा, तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव
16. प्राथमिक आश्रमशाळा, कोरेगांव, ता. उमरगा जि. धाराशिव
17. प्राथमिक आश्रमशाळा, बलसुर, ता. उमरगा जि. धाराशिव
18. प्राथमिक आश्रमशाळा कवठा, ता. उमरगा जि. धाराशिव
19. प्राथमिक आश्रमशाळा नळी, ता. भूम जि. धाराशिव
माध्यमिक विभाग
1. माध्यमिक आश्रमशाळा घांटंग्री ता. जि. धाराशिव
2. माध्‍मिक आश्रमशाळा शिंगोली ता. जि. धाराशिव
3. माध्यमिक आश्रमशाळा विद्यानगर बावी ता. जि. धाराशिव
4. माध्यमिक आश्रमशाळा येवती ता. जि. धाराशिव
5. माध्यमिक आश्रमशाळा, वसंतनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव
6. माध्यमिक आश्रमशाळा, जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव
7. माध्यमिक आश्रमशाळा, होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव
8. माध्यमिक आश्रमशाळा, मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव
9. माध्यमिक आश्रमशाळा पेठसांगवी, ता. लोहारा जि. धाराशिव
10. माध्यमिक आश्रमशाळा, नाईक नगर संदरवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव
11. माध्यमिक आश्रमशाळा, बलसुर, ता. उमरगा जि. धाराशिव
12. माध्यमिक आश्रमशाळा नळी, ता. भूम जि. धाराशिव
उच्च माध्यमिक विभाग
1. उच्च माध्यमिक आश्रमशाळा घांटंग्री ता. जि. धाराशिव
2. उच्च माध्यमिक आश्रमशाळा विद्यानगर बावी ता. जि. धाराशिव
3. उच्च माध्यमिक आश्रमशाळा येवती ता. जि. धाराशिव
4. उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव
5. उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पेठसांगवी, ता. लोहारा जि. धाराशिव
6. उच्च माध्यमिक आश्रमशाळा, नाईक नगर संदरवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव
7. उच्च माध्यमिक आश्रमशाळा नळी, ता. भूम जि. धाराशिव

ऑनलाईन योजना